TRENDING:

ताजी तूर अन् आंबट ताक! हिवाळ्यात एकदा तरी खा 'ही' अस्सल गावरान आमटी; Recipe Video!

Food
Last Updated: Jan 21, 2026, 18:12 IST

महाराष्ट्र: हिवाळ्यात ओल्या तुरीच्या दाण्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे चटपटीत अशी ताकाची आमटी. तुरीचे दाणे, ताक आणि इतर मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते. ज्वारीच्या भाकरीसोबत ही आमटी अतिशय टेस्टी लागते. जाणून घेऊया चटपटीत आमटीची रेसिपी...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
ताजी तूर अन् आंबट ताक! हिवाळ्यात एकदा तरी खा 'ही' अस्सल गावरान आमटी; Recipe Video!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल