
अमरावती : सांबार वडी विदर्भातील अतिशय प्रसिद्ध आणि पारंपारिक पदार्थ आहे. कोथिंबीर म्हणजेच विदर्भात त्याला सांबार म्हणतात. तोच सांबार आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही सांबार वडी विदर्भातील लोकांच्या अतिशय आवडीची आहे. सांबार वडी आणि मसाला ताक हा बेत तर विदर्भात सकाळच्या नाश्त्याला कित्येकदा बनवला जातो. सांबार वडी बनवायला थोडा त्रास असला तरीही खायला अतिशय टेस्टी लागते. विदर्भ स्पेशल सांबार वडी कशी बनवायची? ही रेसिपी अमरावतीमधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 19, 2026, 14:34 ISTउद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाली अशी वरिष्ठ सुत्रांकडून माहिती मिळाली.भाजप सत्ता स्थापन करत असेल तर ठाकरे गट भाजपच्या सोबत आहे असे सुत्र म्हणत आहेत. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले,' या सुत्रांवर वेगरै आम्ही विश्वास ठेवत नाही. आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी ते अशा बातम्या पेरल्या जातात.तुमचा सहकारी पक्षाने पाण्यात देव ठेवलेत. आम्ही आमचा देव नंतर बाहेर काढू."
Last Updated: Jan 19, 2026, 14:58 ISTमुंबईत बिहार भवन उभारण्याची बिहार सकारची घोषणा झाली आहे. त्यात प्रस्थापित ३० मजली हे भवन असेल. त्यात आधुनिक सोई सुविधा असतील.या भवनाचा वापर गरजू लोकं, पाहूणे, सरकारी माणसं यासाठी केला जाईल. पण या बिहार भवन बांधणीला मनसेचा जोरधार विरोध होत आहे.
Last Updated: Jan 19, 2026, 14:54 ISTअमरावती : अनेक वेळा सायंकाळच्या नाश्त्याला पराठा बनवला जातो. पराठ्यासोबत नेहमी टोमॅटो सॉस किंवा इतर नेहमीच्या चटणी खाऊन बोर झाला असाल तर चटकदार अशी लसूण चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाण्यासाठी बनवू शकता. आमसूल, साखर आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही चटणी अतिशय टेस्टी लागते. चटपटीत अशा लसूण चटणीची रेसिपी अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 19, 2026, 14:53 ISTकोल्हापूर: आपल्या दररोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणे परिधान करत असतो. कधी शूज, स्लीपर, क्रॉक्स, सँडल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. मात्र यामध्ये सर्वात वेगळी आणि युनिक ठरते ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल
Last Updated: Jan 19, 2026, 14:03 IST