TRENDING:

pune news : या तरुणीने 'रिस्क' घेतली आणि नशीब बदललं! कॉर्पोरेट नोकरीला केला रामराम, सुरू केला जेकेटीज पॅनविच व्यवसाय !

Food

पुणे : एअर-कंडिशन्ड कंपनी, चांगला पगार आणि कॉर्पोरेट जीवनशैली सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस फार थोडे लोक करतात. मात्र पुण्यातील खुशबू पटवा यांनी हे धाडस करून दाखवले आहे. ब्रँड कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या खुशबू यांनी आपली नोकरी सोडून जेकेटीज पॅनविच या नावाने स्वतःचा पॅनविच व्यवसाय सुरू केला असून, आज त्या चांगला नफा मिळवत यशस्वी उद्योजिका ठरत आहेत.

Last Updated: Dec 25, 2025, 14:26 IST
Advertisement

शिवसेना उबाठा देणार नवीन उमेदवारांना संधी,VIDEO

महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना उबाठाने नवीन उमेदवारांना संधी देण्याचं जाहीर केले आहे.खासदार विनायक राऊत यांच्या बोलण्यावरुन उबाठा गटातील नेत्यांच्या नातलगांची वर्णी लावण्याची धडपड सुरु असल्याचं समजतं.

Last Updated: Dec 25, 2025, 14:30 IST

एका बाजूला इनकमिंग दुसरीकडे निषेधासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नाशिकमधील पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये राडा,

Politics

एका बाजूला इनकमिंग दुसरीकडे निषेधासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नाशिकमधील पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये राडा,

Last Updated: Dec 25, 2025, 14:14 IST
Advertisement

christmas 2025: हे मुंबईत आहे की गोव्यामध्ये? ख्रिसमससाठी या ऐतिहासिक गावात होते पर्यटकांची तोबा गर्दी

मुंबई: ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ येताच अनेक जण पार्टी, आउटिंग किंवा खास अनुभवासाठी मुंबईबाहेर जाण्याचा विचार करतात. मात्र, अगदी मुंबईतच एक असे ठिकाण आहे जे ख्रिसमसच्या काळात जादुई, पारंपरिक आणि सांस्कृतिक अनुभव देत पर्यटकांना वेड लावते. ते ठिकाण म्हणजे बांद्रातील ऐतिहासिक रणवार गाव. \r\n

Last Updated: Dec 25, 2025, 14:29 IST

सावधान! \'या\' राशींच्या लोकांना 2026 धोक्याचं, गुरुपीडेचा त्रास कमी करण्यासाठी ज्योतिषाचार्यांनी सांगितला \'हा\' रामबाण उपाय!

मुंबई: नवीन वर्ष सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असणार, कोणत्या राशीसाठी अनुकूल तर कोणत्या राशीसाठी थोडं आव्हानात्मक असणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीवरून वर्षाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार योग्य तयारी करता येते. येणाऱ्या 2026 या वर्षात तीन राशींना गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे. ही माहिती दाते पंचांगानुसार देण्यात आली असून याबाबत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.

Last Updated: Dec 24, 2025, 18:34 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
pune news : या तरुणीने 'रिस्क' घेतली आणि नशीब बदललं! कॉर्पोरेट नोकरीला केला रामराम, सुरू केला जेकेटीज पॅनविच व्यवसाय !
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल