TRENDING:

वडापावची टेस्टच बेस्ट! हिरव्या चटणीसाठी लागते रांग, पनवेलचा फेमस वडा खाल्ला का?

Last Updated : Food
ठाणे: वडापाव हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. प्रत्येकाच्याच एखादा वडापाव विशेष पसंतीचा असतो. पनवेलकरांचा सुद्धा एक वडापाव अगदी आवडीचा आहे. तो सुद्धा आता नव्हे तर गेले 50 वर्ष वडापावच्या लिस्टमध्ये टॉप वनला आहे. पनवेल स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या शशी वडेवाले यांचा वडापाव संपूर्ण मुंबई आणि नवी मुंबईत प्रसिद्ध आहेत. अनेक कलाकार आणि नेते सुद्धा आवर्जून शशी वडेवाले यांचा वडापाव खाण्यासाठी येतात. 50 वर्षांपूर्वी या व्यवसायाची सुरुवात झाली होती. आता तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
वडापावची टेस्टच बेस्ट! हिरव्या चटणीसाठी लागते रांग, पनवेलचा फेमस वडा खाल्ला का?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल