TRENDING:

10 लाखांची नोकरी सोडून सुरू केला 'टंगस्टन कॅफे' पुण्याच्या राजश्री कोंढरे यांचा यशस्वी स्टार्टअप!

Food
Last Updated: Jan 19, 2026, 17:12 IST

पुणे : चांगल्या पगाराची नोकरी मिळणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण ती नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभा करणं ही धाडसाची गोष्ट मानली जाते. मात्र पुण्यातील कर्वेनगर भागातील राजश्री कोंढरे यांनी तब्बल 10 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडून स्वतःचा कॅफे व्यवसाय सुरू करत नवउद्योजकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. आज त्यांचा टंगस्टन कॅफे अल्पावधीतच परिसरात लोकप्रिय ठरत असून व्यवसायातून त्यांना चांगला नफाही मिळत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
10 लाखांची नोकरी सोडून सुरू केला 'टंगस्टन कॅफे' पुण्याच्या राजश्री कोंढरे यांचा यशस्वी स्टार्टअप!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल