TRENDING:

वॉफल, चॉकलेट बाऊल अन् स्ट्रॉबेरी डिलाइट! दादरमधील 'या' शॉपमध्ये मिळतायत स्वस्त आणि मस्त डेझर्ट्स Video

Food
Last Updated: Feb 17, 2026, 18:01 IST

मुंबई : सध्या वॉफल आणि ट्रेंडिंग चॉकलेट बाउल यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या गोड पदार्थांनी वेड लावले आहे. त्यातही सोशल मीडियावर या चॉकलेट बाउलचे रील्स सतत ट्रेंडिंगमध्ये दिसत असल्याने ही क्रेझ आणखी वाढत आहे. या वाढत्या ट्रेंडमध्ये दादरमधील साक्षीस केक शॉप विशेष लोकप्रिय झाले असून येथे हे चविष्ट पदार्थ अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
वॉफल, चॉकलेट बाऊल अन् स्ट्रॉबेरी डिलाइट! दादरमधील 'या' शॉपमध्ये मिळतायत स्वस्त आणि मस्त डेझर्ट्स Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल