TRENDING:

30 रुपयांत खा तंदूर वडापाव; मुंबईत इथं खवय्यांची मोठी गर्दी

Food
Last Updated: Jan 30, 2026, 13:07 IST

मुंबई : मुंबईची ओळख असलेला वडापाव शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात सहज मिळतो. मात्र प्रभादेवी परिसरात सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या वडापावची जोरदार चर्चा सुरू आहे. येथे मिळणारा तंदूर वडापाव अल्पावधीतच खवय्यांचा आवडता ठरला असून सोशल मीडियावरही तो चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा तंदूर वडापाव केवळ 30 रुपयांत उपलब्ध आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
30 रुपयांत खा तंदूर वडापाव; मुंबईत इथं खवय्यांची मोठी गर्दी
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल