विविध भाज्यांचेही सूप बनवले जाते. थंडीत कोथिंबीरचे सूप पिणंही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी कोथिंबीर सूपची रेसिपी सांगितली आहे.