TRENDING:

पायांच्या भेगांमुळे चालणं कठीण झालंय? करा 'हा' एक उपाय झटक्यात पडेल फरक !

Last Updated: Feb 05, 2026, 14:51 IST

अमरावती : थंडीचा कडाका वाढला की त्वचा खूप जास्त कोरडी होते आणि उलते. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. ज्यांना वायजळचा त्रास असतो त्यांना तर हिवाळ्यात अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. शेतात काम करणाऱ्या महिलांना हा त्रास जास्त असतो. त्यांचे जास्तीत तळपाय बेकार होतात. तर हिवाळ्यात तळपायाची काळजी कशी घ्यावी याबाबत आपण माहिती जाणून घेऊ.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
पायांच्या भेगांमुळे चालणं कठीण झालंय? करा 'हा' एक उपाय झटक्यात पडेल फरक !
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल