TRENDING:

हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त Video

Last Updated: Nov 25, 2025, 19:46 IST

कोल्हापूर, : हिवाळा सुरू झाला की अंगामध्ये एक प्रकारचा आळसपणा भरून येतो. बऱ्याचदा बाहेरच्या थंडीत पडण्यापेक्षा घरीच उबदार वातावरणात थांबलेलं बरं असं वाटत असते. मात्र घरच्या घरी देखील काही योगासन करून आपण शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. त्याचबरोबर मेंदूवर येणारा अतिरिक्त ताण देखील या उपायाने आपण कमी करू शकतो. त्यामुळेच कोल्हापूरच्या योग प्रशिक्षक हर्षदा कबाडे यांनी हिवाळ्यात मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल