TRENDING:

फ्रांसमध्ये पुन्हा क्रांती, जनतेनं निवडला गे पंतप्रधान, कोण आहेत गॅब्रिअल अटल?

Last Updated : आंतरराष्ट्रीय
फ्रांसमध्ये अजून एक इतिहास घडलाय. फ्रांसने गे पंतप्रधानाची निवड केलीय. शिवाय या पंतप्रधानांचं वय फक्त ३४ आहे. सरकारी प्रवक्ता ते थेट पंतप्रधान पदापर्यंत बाजी मारणं आणि तेही एवढ्या कमी वेळेत, हे सोपं नाहीय. त्यामुळे कसा घडला हा इतिहास? कोण आहेत गॅब्रिअल अटल? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
फ्रांसमध्ये पुन्हा क्रांती, जनतेनं निवडला गे पंतप्रधान, कोण आहेत गॅब्रिअल अटल?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल