TRENDING:

Video: चार्जिंगची कटकट मिटणार, ईव्ही कार सुसाट धावणार! जालन्याच्या विद्यार्थ्यांचा मोठा शोध

Last Updated: Feb 21, 2026, 13:40 IST

जालना : जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या गाडीचं ॲव्हरेज वाढवणारी ट्रिक जालन्यातील पोरांनी तयार केलीये. शासकीय तंत्रनिकेतनच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गतिज ऊर्जेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या ॲव्हरेजमध्ये 70 ते 75% पर्यंत वाढ होऊ शकते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
Video: चार्जिंगची कटकट मिटणार, ईव्ही कार सुसाट धावणार! जालन्याच्या विद्यार्थ्यांचा मोठा शोध
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल