TRENDING:

लग्न करताय? कमीत कमी इतके तरी गुण जुळणे आहे गरजेचे, पाहा Video

कोल्हापूर : लग्न ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते. त्यामुळेच लग्नानंतर ज्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायचा आहे, त्यांच्या पत्रिका जुळवून पाहिल्या जातात. संबंधित मुलगा आणि मुलगी यांचे किती गुण जुळतात, हे पाहिले जाते. जर हे गुण जुळले नाहीत किंवा अत्यंत कमी गुण जुळले असतील, तर पुढे त्यांच्या संसारात प्रचंड विघ्न येत असल्याचे ज्योतिषशास्रानुसार सांगितले जाते. मात्र वधू-वरांची पत्रिका जुळवताना कमीत कमी किती गुण जुळणे गरजेचे आहे, तसेच त्यांनी किमान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत कोल्हापूरमधील गुरुजी अरविंद वेदांते यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 26, 2025, 20:30 IST
Advertisement

एकदा खाऊन बघाच ! ओल्या हरभऱ्याची 'युनिक' कचोरी; नेहमीची कचोरी विसरून जाल

वर्धा: हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असून या ऋतूमध्ये बाजारात ओला हिरवा हरभरा उपलब्ध होतो. अनेकजण हा डहाळा भाजून खातात. पण याच ओल्या हरभऱ्यापासून स्वादिष्ट कचोरी आपल्याला बनवता येऊ शकते. अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने हरभऱ्याची ही कचोरी कशी बनवावी? याबाबत वर्धा येथील मीना शिंदे यांनी माहिती दिलीय.

Last Updated: November 26, 2025, 20:08 IST

रात्री झोपण्यापूर्वी एकत्र खा दूध आणि मनुके; हे 'सीक्रेट फायदे' तुम्हाला माहीतच नसतील!

मनुका आणि दूध या दोन्हीमध्ये भरपूर पोषकतत्व असतात. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 भरपूर प्रमाणात असते. याशिवाय मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि के देखील असते. तर मनुकात खूप जास्त प्रमाणात लोह आढळते. त्यात तांबे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील असतात. त्यामुळे दुध आणि मनुका यांचा एकत्र आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत.

Last Updated: November 26, 2025, 19:45 IST
Advertisement

तुम्ही डासांमुळे त्रस्त आहात? ‘ही’ झाडे घरात लावा आणि दुर पळवा, Video

छत्रपती संभाजीनगर : सध्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. डासांमुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे मानसिक त्रास देखील होतो. पण आपण आपल्या घरात काही झाडे लावली तर यामुळे घरामध्ये डासांचं प्रमाण कमी होईल किंवा डास नाहीसे होतील. तर ही झाडे कोणती आहेत याबद्दलच छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 26, 2025, 19:35 IST

Amethyst Crystal: मुलांचं अभ्यासात लक्ष नाही? चिंता नको, फक्त 450 रुपयांचं क्रिस्टल करेल काम!

मुंबई: सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे काही लक्ष लागत नाही. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे अभ्यासाकडे दूर्लक्षच होते. त्यामुळे पालकच चिंताग्रस्त असतात. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागावं, यासाठी एक चांगला उपाय आहे. या काळात तुम्ही अमेथिस्ट क्रिस्टल स्टोनचा वापर करू शकता. याबाबतच मुंबईतील क्रिस्टल एक्स्पर्ट डॉ. रविकांत यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: November 26, 2025, 19:05 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
लग्न करताय? कमीत कमी इतके तरी गुण जुळणे आहे गरजेचे, पाहा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल