TRENDING:

Do You Know: नारळपाणी कसं प्यायचं ? 99 टक्के लोक करतात ही चूक

Last Updated: Feb 23, 2026, 14:37 IST

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेदात नारळ पाण्याला 'अमृत' म्हटलं गेलं आहे. पण या अमृताचं सेवन कसं करावं, याबद्दल लोकांच्या मनात प्रश्न आहे. काही लोक म्हणतात हे उपाशी पोटी प्यावं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते उपाशीपोटी पिऊ नये. मग अशात नेमकं कसं सेवन केल्याने त्याचा फायदा होईल हे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांच्याकडून जाणून घेऊ.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/
Do You Know: नारळपाणी कसं प्यायचं ? 99 टक्के लोक करतात ही चूक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल