TRENDING:

Video: दादांशी मैत्री, काळजातल्या आठवणी आणि खास किस्से, मित्राला आजरांजली, फडणवीसांचं ऐकावं असं भाषण

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 19:59 IST

वरळी डोममध्ये दिवंगत अजित पवार यांची शोकसभा आयोजित केली. तेव्हा अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला तेव्हा ते म्हणाले, " ते प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केलेला असायचा. ते एक प्रशासक म्हणून त्यांची निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड होती. आपल्यातून त्यांचं निघुन जाणं अत्यंत वेदनादायी आहे."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: दादांशी मैत्री, काळजातल्या आठवणी आणि खास किस्से, मित्राला आजरांजली, फडणवीसांचं ऐकावं असं भाषण
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल