नाशिकच्या मटवाडेमध्ये मद्यधुंद ५ जणांच्या टोळक्यांनी धुडगूस घातला. त्यात एका पती पत्नीच्या जोडप्याला शिवीगाळ केली आहे. तसेच त्या महिलेच्या पोटात लाथ मारली. त्यानंतर पोलिस आले आणि त्यानी एका संशयिताला ताब्यात घेतले .