उद्धव ठाकरें बोलताना म्हणाले, "जीव वाचवणारा कोण याचा विचार करायला हवा. गद्दीरी करणाऱ्यांना ५० खोके मिळाले ना मग मी पण त्यांच्यात जातो किती मिळतील मला पैसे. पण यांचे नाव नाही घेता येणार"