
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान जिओ एआय पॅव्हेलियनमध्ये जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कंपनीच्या एआय-आधारित परिवर्तनाची माहिती सादर केली. आरोग्यसेवा, शिक्षण, संस्कृती आणि स्मार्ट होम सोल्यूशन्स या क्षेत्रांमध्ये जिओने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून केलेल्या नवकल्पना आणि बदलांची त्यांनी PM मोदींना सविस्तर माहिती दिली.