TRENDING:

Special Report : KDMC मनसेचा सत्तेचा अजेंडा, खाली ठेवला मराठीचा झेंडा ? , VIDEO

Author :
Last Updated: Jan 22, 2026, 19:07 IST

कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. मनसेच्या याच निर्णयाविरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.सत्ता येते-जाते, आम्ही सत्तेला हापापलेलो नाही. राज ठाकरेही सत्तेसाठी हापापलेले नाहीत. स्थानिक निर्णय म्हणून या विषयाकडे राज ठाकरे यांनी पाहू नये, असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : KDMC मनसेचा सत्तेचा अजेंडा, खाली ठेवला मराठीचा झेंडा ? , VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल