अजित दादांच्या स्मारकासाठी पवार कुटुंब एकत्र आले. त्यानंतर त्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला.सलग तिसऱ्या दिवशी ही पुन्हा पवार कुटुंबांची बैठक बसली आहे. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? हा सर्वांना प्रश्न आहे.