
मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीची केस ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टाकली होती.त्यांनंतर आता संजय राऊतांनी त्यावर माफी मागीतली आहे. त्यामुळे आता दादा भुसेंनी खटला मागे घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.पण नेमकं प्रकरण काय होतं हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.