TRENDING:

Video :'खरं काय झालं ते लोकांसमोर येणं महत्वाचं,काय ते 9 तारखेला सांगेन', रोहित पवार नेमकं काय सांगणार?

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 14:39 IST

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले,"विमानात काय घडलं, कसं घडलं , आमच्या पर्यंत जी काहि माहिती आली आहे ते सगळं ९ तारखे नंतर सांगेन. अजून माहिती आम्ही मागवत आहोत.खरं काय झालं हे लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे. मनातील प्रश्न संबंधीत कंपनीला विचारुन ते योग्य उत्तर देतील."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video :'खरं काय झालं ते लोकांसमोर येणं महत्वाचं,काय ते 9 तारखेला सांगेन', रोहित पवार नेमकं काय सांगणार?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल