TRENDING:

IND vs ENG : फायनलला एक चूक महागात पडणार, टीम इंडियाच्या हातून वर्ल्ड कप हिसकावणार?

Last Updated:
भारताच्या अंडर 19 संघाचा इंग्लंडच्या अंडर 19 संघासोबत फायनल सामना पार पडणार आहे. हा सामना हरारे स्पोर्टस क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
1/9
फायनलला एक चूक महागात पडणार, टीम इंडियाच्या हातून वर्ल्ड कप हिसकावणार?
भारताची सिनिअर टीम एकीकडे वर्ल्ड कप मोहिमेला सूरूवात करत आहे,तर दुसरीकडे भारताची ज्यूनिअर टीम वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
2/9
भारताच्या अंडर 19 संघाचा इंग्लंडच्या अंडर 19 संघासोबत फायनल सामना पार पडणार आहे. हा सामना हरारे स्पोर्टस क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
3/9
पण या फायनल सामन्याआधी टीम इंडियाला एक चिंता सतावते आहे. विशेष म्हणजे ही चिंता मॅच विनर खेळाडूमुळेच सतावते आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/9
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आहे. वैभवने या वर्ल्डकमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे.
advertisement
5/9
वैभवने वर्ल्डकपमधील 6 सामन्यात 264 धावा केल्या आहेत.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 147 होता.तसेच या वर्ल्डकपमध्ये वैभवने 26 चौकार आणि 15 षटकार लगावले आहेत.
advertisement
6/9
वैभवने अफगाणिस्तान विरूद्ध सेमी फायनल सामन्यात 33 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत.
advertisement
7/9
सामन्यात एक वेळ असे वाटत होते की वैभव शतक ठोकेल, पण तो बाऊन्सवर आऊट झाला. त्यामुळे वैभवची ही कमकवूत बाजू उघड झाली.
advertisement
8/9
खरं तर वैभवला बाउन्सर व्यवस्थित खेळता येत नाहीत. या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये अनेकदा तो बॉऊन्ससरवरच आऊट झाला आहे.
advertisement
9/9
जर अशीच चूक वैभवने इंग्लंड विरूद्धच्या फायनल सामन्यात केली तर कदाचित टीम इंडिया फायनल गमावण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : फायनलला एक चूक महागात पडणार, टीम इंडियाच्या हातून वर्ल्ड कप हिसकावणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल