TRENDING:

Video: मद्यधुंद रिक्षाचालकाचा भर चौकात गोंधळ, ड्रामा पाहायला बघ्यांची मोठी गर्दी

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 14:47 IST

पिंपरी चिंचवडमध्ये मद्यधुंद रिक्षाचालकाने गोंधळ घातला. त्याने रस्त्याच्या मध्ये रिक्षा लावून अर्धा तास धुमाकुळ घातला. त्यामुळे इतर वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागला. वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या हायहोल्टेज ड्रामा पाहायला बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मद्यधुंद रिक्षाचालकाचा भर चौकात गोंधळ, ड्रामा पाहायला बघ्यांची मोठी गर्दी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल