
चिपळूणमध्ये टीडब्ल्यूजे प्रकरणातील आरोपी संकेश घाग याला पोलिसांकडून VIP ट्रिटमेंट मिळत असल्याने हॉटेल बाहेरील गुंतवणुकदार संतापले होते. त्याला कोर्टात हजर करताना त्याच्या हातात बेड्या नाही काही नाही. त्याला नॉर्मल सोडले होते. कोर्टात जायच्या अगोदर त्याला हॉटेलात जेवण दिले. त्यामुळे गुंतवणुकदारांनी संतप व्यक्त केला.