TRENDING:

Video: संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक मैलाचा दगड ठरेल- CM देवेंद्र फडणवीस

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 18:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हटले, डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रातील ही जी इन्वेस्टमेंट आहे ती एक प्रकारे मैलाचा दगड ठरणार आहे. हा मला विश्वास आहे.सोलर इंडस्ट्रीने यापूर्वी देखील आपल्या देशाच्या डिफेन्स क्षेत्रात ड्रोन्स, अँटीड्रोन्स सिस्टीम जगात नाही अशी तयार करुन दाखवली आहे. ज्या ज्या नवीन गोष्टी असतील त्या सोलारने केल्या आहेत.त्यामुळे हा प्रोजेक्ट फक्त नागपूर नाही तर महाराष्ट्राला महत्वपुर्ण राहील.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक मैलाचा दगड ठरेल- CM देवेंद्र फडणवीस
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल