TRENDING:

Video: राणीच्या बागेत जय बछड्याची मस्ती, पर्यटकांना खास आकर्षण

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 20:59 IST

मुंबईच्या भायखाळ्याच्या राणीच्या बागेत शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आता जय वाघाची मस्ती पाण्यात पाहायला मिळत आहे. मुंबईत वाढलेल्या उकाड्यानं दुपारच्या वेळी पाण्यात डुंबायची धमाल हा जय वाघ करत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: राणीच्या बागेत जय बछड्याची मस्ती, पर्यटकांना खास आकर्षण
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल