TRENDING:

Video: काकांच्या आठवणीत पुतण्या भावुक , रोहित पवारांना सभागृहात अश्रू अनावर

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 16:24 IST

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधीमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा रोहित पवार अजितदादांवर बोलताना भावुक झाले. त्यांना अश्रु अनावर झाले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: काकांच्या आठवणीत पुतण्या भावुक , रोहित पवारांना सभागृहात अश्रू अनावर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल