
काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई केली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सिमेत घुसुन हवाई हल्ले केले.पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या 7 दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. 7 ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत.