TRENDING:

Video: घाटकोपरच्या मेट्रो 4 च्या खांबाला तडे, मेट्रो कामांच्या दर्जावर प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 17:25 IST

घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रो 4 च्या खांबाला मोठे तडे गेले आहेत. एका नागरिकाकडून ही तक्रार केली गेली. त्यानंतर मुंबई महापालिकेने मेट्रो प्रशासनाला हे कारवाईचे पत्र पाठवले आहे. मेट्रो 4 च्या सर्व बांधकामाच्या तपासणीची नोटीस पाठवली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचे पालिका प्रशासनाचे आदेश आले आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: घाटकोपरच्या मेट्रो 4 च्या खांबाला तडे, मेट्रो कामांच्या दर्जावर प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल