TRENDING:

Video: देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल सारखेच, हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 18:10 IST

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले, "फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केले आहे. महाराष्ट्राचा पोलिस विभागाचा कारभार हा घाशीराम कोतवाल चालवत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती सारखीच आहे."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल सारखेच, हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर टीका
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल