TRENDING:

Video: जावयाची गाढवावरुन मिरवणूक, बीडच्या विडा गावची अनोखी परंपरा

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 15:05 IST

बीडमध्ये केज तालुक्यातील विडा गावी धुलिवंदनदिवशी एक अनोखी परंपरा केली जाते. ती म्हणजे जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढली जाते. ही परंपरा ९० वर्षांपासून चालू आहे.या परंपरेचे अजूनही पालन केले जाते.तेथील अनंतराव देशमुख यांनी चेष्टामस्करीमध्ये धिंड काढली होती. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: जावयाची गाढवावरुन मिरवणूक, बीडच्या विडा गावची अनोखी परंपरा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल