TRENDING:

मुंडे, तावडेंना मागे टाकत राज्यसभा मिळवणारे अजित गोपछडे कोण?

Videos
Last Updated: Feb 14, 2024, 19:44 IST

विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना बाजूला सारत भाजपने अजित गोपछडे नावाच्या व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. मुंडे, तावडेंवर भारी ठरलेले हे गोपछडे कोण? कसं मिळालं त्यांना राज्यसभेचं तिकीट? घुमटावर चढून बाबरी पाडलेले गोपछडे आता गाजवणार राज्यसभा!

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मुंडे, तावडेंना मागे टाकत राज्यसभा मिळवणारे अजित गोपछडे कोण?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल