
रोहित पवार बारामती पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 20 मिनिटांपासून रोहित पवार आणि पार्थ यांची पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे. मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात त्यांचं एफआयआर दाखल करून घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर आता बारामती पोलीस स्टेशनसमोर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आहेत.