बीजमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने अमानुष मारहाण झाली. संदिप आहेर असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाण केलेल्या आरोपीचं धनराज भोसले असं नाव आहे.