TRENDING:

उपमुख्यमंत्री शिंदेंचा दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांशी संवाद,कधी होणार सुटका? Video

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 16:05 IST

इस्रायल-इराण युद्धाचा फटका अनेक देशांच्या प्रवासाला फटका बसला आहे. या देशांचा वाद विकोपाला गेला आहे. त्यातच आता भारतीय मराठी पर्यटक दुबईत अडकल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा त्यांच्याशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन संवाद साधत धीर दिला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांशी संवाद,कधी होणार सुटका? Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल