TRENDING:

नालासोपाऱ्यात 2 रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, Video व्हायरल

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 17:37 IST

नालासोपाऱ्यातील पूर्वेकडील धानिवबाग येथील घटना आहे. तेथील दोन रिक्षा चालकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाली.यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
नालासोपाऱ्यात 2 रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, Video व्हायरल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल