TRENDING:

Video: ट्युशनमध्ये अभ्यास करत होता अन् काळाने घाला घातला! कोपरखैरणे स्लॅब दुर्घटनेत नेमकं काय घडलं

Last Updated: Mar 06, 2026, 18:09 IST

Navi Mumbai Building Collapse News: नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर २ मधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विद्या भवन इमारतीत घराचा स्लॅब कोसळून एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: ट्युशनमध्ये अभ्यास करत होता अन् काळाने घाला घातला! कोपरखैरणे स्लॅब दुर्घटनेत नेमकं काय घडलं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल