राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने धनुंजय मुंडे हळहळले. त्यांना रडू कोसळलं.