TRENDING:

मालवणात लाटांच्या माऱ्यामुळे पोलिसांची गस्ती नौका बुडाली, Video

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 20:09 IST

मालवणच्या समुद्राच लाटांच्या माऱ्यामुळे पोलिसांची गस्ती नौका बुडाली आहे. यातील सगळे सुखरुप वाचले आहेत. नौका बुडू लागल्याने पोलिस आणि खलाशांनी उडी मारत किनाऱ्यावर पोहचले आणि त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. किनाऱ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मालवणात लाटांच्या माऱ्यामुळे पोलिसांची गस्ती नौका बुडाली, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल