TRENDING:

Rising Bharat Summit 2026: विकसित देश भारतासोबत व्यापार करार करण्यास उत्सुक- PM नरेंद्र मोदी

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 21:10 IST

Rising Bharat कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान Narendra Modi यांनी भारताच्या वाढत्या जागतिक आर्थिक सहभागावर प्रकाश टाकला. “भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी अनेक देश पुढे येत आहेत,” असे ते म्हणाले. भारतासोबत भागीदारी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता रस दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Rising Bharat Summit 2026: विकसित देश भारतासोबत व्यापार करार करण्यास उत्सुक- PM नरेंद्र मोदी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल