TRENDING:

Special Report: अजित पवारांच्या विमानाबद्दल माळी कुटुंबाचे 3 खळबळजनक सवाल

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 21:18 IST

अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यावर अनेक संशय व्यक्त करण्यात आले. इतर चौकशी कसून चालू आहे. त्यातच रोहित पवार यांनी अपघातावर संशयाला अजूनच मोठं वळण दिले. त्यात आता विमान अपघातातील मृत्यू मुखी पडलेली पिंकी माळी हिच्या वडिलांनी आता खळबळजनक वक्यव्य केलं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: अजित पवारांच्या विमानाबद्दल माळी कुटुंबाचे 3 खळबळजनक सवाल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल