TRENDING:

Special Report : अकोट नंतर पुन्हा एकदा भाजप आणि MIM ची गळाभेट, अचलपूरमध्ये काय घडलं ? , VIDEO

Author :
Last Updated: Jan 22, 2026, 19:40 IST

कायम हिंदुत्वाचा गड असलेल्या अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदमध्ये समित्यांच्या सभापतीच्या निवडीसाठी भाजपसोबत एमआयएम देखील सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप आणि एमआयएमच्या युतीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, आम्ही कुठलीही युती केली नसल्याचा दावा मात्र भाजप आणि एमआयएमने केला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : अकोट नंतर पुन्हा एकदा भाजप आणि MIM ची गळाभेट, अचलपूरमध्ये काय घडलं ? , VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल