TRENDING:

Special Report: 'बाप-बेटे कोणाही उभे रहा..', श्रीकांत शिंदेंचं थेट ओपन चॅलेंज, नाईक-शिंदेंमधला वाद पेटला

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 21:10 IST

सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांचे खच्चीकरण करू पाहणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी खुले आव्हान दिले आहे. खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेत बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो, असे जाहीरपणे श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला गत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या नाईक-शिंदे वादाची पार्श्वभूमी आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 'बाप-बेटे कोणाही उभे रहा..', श्रीकांत शिंदेंचं थेट ओपन चॅलेंज, नाईक-शिंदेंमधला वाद पेटला
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल