मुंबईत मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली. त्यानंतर आता कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पांठिंबा दिला. आता नाशिकमध्ये मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेला. त्यामुळे मुंबईत मनसे नेमकी काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे.