TRENDING:

Special Report : राज ठाकरेंचा २० वर्षांनंतर 'सामना'त लेख, माझा काका..., VIDEO

Author :
Last Updated: Jan 23, 2026, 20:52 IST

तब्बल २० वर्षांनंतर 'सामना'मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जाग्या केल्या आहे. 'माझा काका' या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना' मध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी सांगताना बाळासाहेब हा विषय विद्यापीठात शिकवणारा असल्याचे सांगितले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : राज ठाकरेंचा २० वर्षांनंतर 'सामना'त लेख, माझा काका..., VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल