मिरा भाईंदरमध्ये ठिकठिकाणी मनसेचे बॅनर लागले आहेत.त्यात लिहिले आहे, मिरा भाईंदरमध्ये शहराचा महापौर हा मराठीच व्हावा अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा दिला.