TRENDING:

Video: दूध उकळताच झाला रबरासारखा गोळा, भेसळयुक्त दुधाचा नवा प्रकार समोर

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 19:59 IST

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात खर्दे गावात एका कुटुंबाने दुध खरेदी करुन रात्री उकळले असता त्या दुधाचा रबरासारखा गोळा तयार झाला. नेहमीच्या दुधवाल्याकडून असं पहिल्यांदाच घडलं असं ते कुटुंब बोलले.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.ग्रामस्थांनी या गैरप्रकाराची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: दूध उकळताच झाला रबरासारखा गोळा, भेसळयुक्त दुधाचा नवा प्रकार समोर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल