TRENDING:

Video: संजय राऊत- संदीप देशपांडेंमध्ये इंदुरी चाट उपहारगृहात चाय पे चर्चा, राजकीय चर्चांना उधान

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 17:50 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांची भेट झाली. दादार मधील इंदुरी चाट उपहारगृहामध्ये यांची चाय पे चर्चा अशी ही भेट झाली होती. मनसे नेते संदीप देशपांडे यांचे हे उपहारगृह आहे. या उपहारगृहात संजय राऊत यांनी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला.तसेच मनमोकळ्या गप्पा मारल्या. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: संजय राऊत- संदीप देशपांडेंमध्ये इंदुरी चाट उपहारगृहात चाय पे चर्चा, राजकीय चर्चांना उधान
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल