
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकाकडून मारहाण करण्यात आली आहे. काहींवरती कपडे फाडेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया जाणवू लागल्या आहेत. दोन वेगवेगळ्या घटना या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.